साप्ताहिक देगलूर टाइम्स
शनिवार, 28 नोव्हेंबर 2026   देगलूर, नांदेड
निष्पक्ष, निर्भीड आणि रोखठोक वृत्तपत्र
RNI नोंदणी क्रमांक: MAHMAR/2023/89170
मुख्य संपादक: गजानन शेषेराव टेकाळे
साप्ताहिक देगलूर टाइम्स
मुख्य पृष्ठ Daily News साप्ताहिक वृत्तपत्र देशमहाराष्ट्रदेगलूरनांदेडराजकारणशेती व ग्रामीणक्राईम न्यूजक्रीडा जगतमनोरंजनशिक्षणआरोग्यव्यवसायव्हिडिओफोटो गॅलरीआमच्याविषयीसंपर्क
ब्रेकिंग न्यूज
देगलूर

आमदार सतीश चव्हाण यांची नगराध्यक्ष जन विश्वास कार्यालयास सदिच्छा भेट

वृत्तसेवा प्रकाशित: 25 सप्टेंबर 2026 अद्यतन: 22 नोव्हेंबर 2026 68 वाचन: 1 मिनिटे
आमदार सतीश चव्हाण यांची नगराध्यक्ष जन विश्वास कार्यालयास सदिच्छा भेट
14

देगलूर प्रतिनिधी 

पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी देगलूर नगर परिषद नगराध्यक्ष यांच्या जन विश्वास कार्यालय येथे सदिच्छा भेट दिली. यावेळी नगराध्यक्ष प्रतिनिधी बालाजी टेकाळे यांच्या वतीने आमदार सतीश चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपनगराध्यक्ष अंकुश देसाई, शहराध्यक्ष देवेंद्र मोतेवार, मनोज तोटावर, नंदू शेठ शाखावार, बबलू टेकाळे, व्यंकट कांबळे, दिगंबर कडलवार, सुमित कांबळे, नाना मोरे, पाशाभाई, योगेश मैलागिरे, बालाजी मैलागिरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

हेही वाचा

प्रतिक्रिया (0)